Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Rajasthan
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Agra
Cbi
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Punjab
Pratapgarh
Live
Westbengal
Ballia
Yogiadityanath
Raebareli
Haridwar
Trending
Prayagraj
Protest

जाफराबाद: आमदार निवासस्थानी जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी घेतली आ. संतोष दानवे यांची भेट

Jafferabad, Jalna | Jul 6, 2025
आज दिनांक 6 जुलै 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता या प्रभात भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मतदारसंघ जाफराबाद भोकरदन या दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आपल्या अडीअडचणी आमदार दानवे यांच्या लक्षात आणून दिले आहे याप्रसंगी शेतकरी गावकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS