उमरेड: उमरेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Umred, Nagpur | Jun 21, 2026 महिला पतंजली योग समिती, कोलपॉवर फाउंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून देण्यात आले.