सावनेर: पोलीस स्टेशन केळवद हद्दीतील दोन सदन गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत केले स्थानबद्ध
Savner, Nagpur | Mar 27, 2026 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत राहणारे सदैत गुन्हेगार नामे रोशन देवनात बांबल राहणार हत्तीसह तालुका सावनेर व अरविंद देवानंद बागडे राहणार खापा यांनी परिसरात गुंडगिरी करून दहशत पसरवली आहे तसेच आरोपी अरविंद देवानंद बागडे यांच्याविरुद्ध अवैध दारू आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहे त्यामुळे दिनांक 25 मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी दोघाविरुद्ध स्थानपद्धतीचा आदेश काढला आहे