काटोल: काटोल-नरखेडच्या सिंचनासाठी केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे विशेष निधीची मागणी
Katol, Nagpur | Apr 17, 2026 काटोल व नरखेड तालुक्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी आज आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट घेण्यात आली. या दोन्ही तालुक्यातील 'ड्राय झोन'ची समस्या आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेता, केंद्र सरकारने तातडीने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी विशेष निधीची मागणी करण्यात आली.