Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews

भोकरदन: आमदार संतोष पाटील दानवे यांनी धावडा येथे दिली सांत्वन पर भेट

Bhokardan, Jalna | Jul 22, 2025
आज दि.22 जुलै 2025 वार मंगळवार रोजी दुपारी4 वाजता भोकरदन ता.धावडा येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.संतोष पाटील दानवे यांनी शांतपणे भेट दिली,याप्रसंगी 4 दिवसापूर्वी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रामध्ये स्नान करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यामध्ये स्व.संगीता संजय सपकाळ व स्वर्गीय सुनीता माधव सपकाळ या मृत्युमुखी पडले त्यामुळे या सपकाळ परिवाराला धीर देण्यासाठी आ.संतोष पाटील दानवे यांनी भेट दिली.

MORE NEWS