भोकरदन: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांनी केली विविध मागण्यासाठी आंदोलन
आज दिनांक 21 जुलै 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांनी अंगात युरिया खताच्या गोणीचा ड्रेस घालत विविध मागण्यासाठी आंदोलन केले आहे या प्रसंगी त्यांनी मागणी केली आहे की शासनाने युरिया खतावर अंकुश ठेवावा व विधानसभेत कृषिमंत्री कोकाटे यांनी जी रमी गेम खेळला या रमी गेमची प्रतिकात्मक पत्त्याची होळी आज या शेतकऱ्यांनी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.