Public App Logo
Jansamasya
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain
Trending

भोकरदन: गणपती इंग्लिश स्कूल येथे8वर्षीय चिमुकल्याचा संशयस्पद मृत्यू,गळा दाबून मारल्याचा पो.अधीक्षक बंसल यांची पो.ठा.येथे माहिती

Bhokardan, Jalna | Jul 22, 2025
आज दिनांक 22 जुलै 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7वाजता जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भोकरदन पोलीस ठाणे येथे प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील गणपती इंग्लिश स्कूल येथे आठ वर्षीय वर्ग दुसरी शिकणारा चिमुकला बालवीर अजय पवार मृत अवस्थेत आढळून आला आहे, त्याचा गळा दाबून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून दोन संशयित ित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

MORE NEWS