भाऊ पाटील रोड, बोपोडी येथील 'मुंबई पान शॉप'वर FDA ची धडक कारवाई.
भाऊ पाटील रोड, बोपोडी येथील 'मुंबई पान शॉप' येथे अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा कारवाया महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
#bopodi #bhaupatilroad #mumbaipanshops #fda #foodsafety
Haveli, Pune | Jul 15, 2026