Public App Logo
Profile Picture

NIRBHAY PATRAKAR

@nirbhaypatrakar
13Followers
0Following
पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई; काढल्या गाड्यांच्या काळ्या फिल्म्स, पोलिसांचा कडक इशारा !

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwadpolice nis:value=pimprichinchwadpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwadtraffic nis:value=pimprichinchwadtraffic nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmcnews nis:value=pcmcnews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=news nis:value=news nis:enabled=true nis:link/>

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि 'व्हीआयपी संस्कृती' मिरवणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनांच्या काचांवर बेकायदेशीरपणे काळी फिल्म (Black Film) लावून फिरणाऱ्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली.

'नियम सर्वांसाठी समान' असल्याचा स्पष्ट इशारा देत, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा व्हीआयपी वाहनांचे जागीच चालान फाडले. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी घटनास्थळीच या वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्म्स स्वतः काढून घेतल्या. शहरातील वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही कठोर मोहीम आगामी काळातही अशीच सुरू राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
काळया काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट ! कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर थार चढवणाऱ्या चालकाचा थरारक !

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे सौदागर येथे वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान काळ्या काचा (Black Film) आणि बेकायदेशीर नंबर प्लेट असलेल्या एका थार (Thar) कार चालकाने पोलिसांवर गाडी अंगावर घालून पळ काढल्याची धक्कादायक घटना ११ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी घडली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी २१ वर्षीय चालक सुयश ऊर्फ कृष्णा काटे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwadpolice nis:value=pimprichinchwadpolice nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=trafficruleviolation nis:value=trafficruleviolation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahindrathar nis:value=mahindrathar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimplesaudagar nis:value=pimplesaudagar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fancynumberplate nis:value=fancynumberplate nis:enabled=true nis:link/>  BlackFilm,
आमदार असल्याचा बनाव पडलं महाग; वाकड पोलिसांकडून फॉनर चालकावर गुन्हा दाखल !

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wakad nis:value=wakad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=punepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=blackfilming nis:value=blackfilming nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=fir nis:value=fir nis:enabled=true nis:link/>

पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्पटे वस्ती येथील ॲम्बिअन्स हॉटेलसमोर सांगवी वाहतूक विभागाच्या पथकाने कारवाई करत एका फॉर्च्युनर चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. 

पोलीस शिपाई सुधीर कैलास साबळे यांच्या फिर्यादीनुसार १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना एक संशयित काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक MH14KQ0125 काळ्या काचा लावून जात असताना आढळली.

​पोलिसांनी गाडी थांबवून चालक बापू मच्छिंद्र ढेरे याच्याकडे चौकशी केली असता ही गाडी रोहन जगन्नाथ काटे यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. या वाहनाच्या पुढील काचेवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार' असा शासकीय लोगो बेकायदेशीरपणे लावण्यात आला होता.

​चालकाच्या किंवा मालकाच्या घरात कोणीही आमदार नसताना केवळ लोकांमध्ये भास निर्माण करून
चिंबळी फाटा येथील शांताई लॉन्सजवळील आर. आर. पॅकेजिंग कंपनीत भीषण आग

<nis:link nis:type=tag nis:id=chimbali nis:value=chimbali nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chimbliphata nis:value=chimbliphata nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punefire nis:value=punefire nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chakan nis:value=chakan nis:enabled=true nis:link/>
मध्यरात्री अनधिकृत चर्चवर हातोडा ! काळेवाडीतील 'जिजस इज लॉर्ड' चर्च जमीनदोस्त ख्रिश्चन बांधवाचा संताप

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmc nis:value=pcmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kalewadi nis:value=kalewadi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चर्च nis:value=चर्च nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=action nis:value=action nis:enabled=true nis:link/>
काळेवाडीतील पहाटे 3 वाजता चर्चवर महापालिकेची कारवाई.

<nis:link nis:type=tag nis:id=pcmc nis:value=pcmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kalewadi nis:value=kalewadi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=action nis:value=action nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चर्च nis:value=चर्च nis:enabled=true nis:link/>
चिंचवडमध्ये महावितरणच्या वीज उपकेंद्रात भीषण आग; ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट.

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chinchwad nis:value=chinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bijlinagar nis:value=bijlinagar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=breakingnewspune nis:value=breakingnewspune nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmcnews nis:value=pcmcnews nis:enabled=true nis:link/>

चिंचवड येथील बिजलीनगर परिसरातील वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी तसेच रावेत परिसरातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
 ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित वीजवाहिन्यांचा पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अचानक वीजखंडिताचा सामना करावा लागत आहे.
 महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीजपुरवठा नेमका किती वेळात सुरळीत होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पुणे - दहीहंडीच्या उत्साहात अजित 'दादां' ची आठवण; बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष

<nis:link nis:type=tag nis:id=दहीहंडी nis:value=दहीहंडी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=dahihandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ajitdadapawar nis:value=ajitdadapawar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pune nis:value=pune nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ncp nis:value=ncp nis:enabled=true nis:link/>
जुनी सांगवीत दुर्घटनाः दहीहंडीचा लोखंडी कमान कोसळून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmcnews nis:value=pcmcnews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=oldsangvi nis:value=oldsangvi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sangvi nis:value=sangvi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=dahihandi nis:enabled=true nis:link/>

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरातील 'विघ्नहर्ता मंडळा'ची दहीहंडी संपल्यानंतर, रात्री लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला. लोखंडी सांगाड्याचा एक भाग अंगावर पडून सलमा सलाउद्दीन पठाण (४५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डोक्यावर लोखंडी भाग पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सलमा यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतरही कुटुंबीयांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे.

मृत महिलेचा मुलगा याच मंडळात असल्याने, इतर तरुणांवर केस होऊन त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी मंडळाविरोधात कोणतीही तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करू नये अशी विनंती त्यांनी केली असून, परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जुनी सांगवीत दुर्घटनाः दहीहंडीचा लोखंडी कमान कोसळून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmcnews nis:value=pcmcnews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=oldsangvi nis:value=oldsangvi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sangvi nis:value=sangvi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dahihandi nis:value=dahihandi nis:enabled=true nis:link/> 

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरातील 'विघ्नहर्ता मंडळा'ची दहीहंडी संपल्यानंतर, रात्री लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला. लोखंडी सांगाड्याचा एक भाग अंगावर पडून सलमा सलाउद्दीन पठाण (४५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डोक्यावर लोखंडी भाग पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सलमा यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतरही कुटुंबीयांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे.

 मृत महिलेचा मुलगा याच मंडळात असल्याने, इतर तरुणांवर केस होऊन त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी मंडळाविरोधात कोणतीही तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करू नये अशी विनंती त्यांनी केली असून, परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
भोसरी - आळंदी रोड येथेे मॅक्झिन चौकात मोकाट गुरांचा ठिय्या; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

भोसरी: भोसरी-आळंदी रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या मॅक्झिन चौकात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. भररस्त्यात गाई-म्हशींचा ठिय्या असल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांमुळे वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागत असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, प्रशासनाने तातडीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=magazinechowk nis:value=magazinechowk nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bhosari nis:value=bhosari nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=alandiroad nis:value=alandiroad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmc nis:value=pcmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> Pune, भोसरी, आळंदीरोड, पिंपरीचिंचवड, पुणे,
वाकड परिसरातील विवाहीतेची हुंडाबळीतून आत्महत्या; ४ गुन्हेगारांना अटक ; पुढील तपास सुरु

<nis:link nis:type=tag nis:id=wakadnews nis:value=wakadnews nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=punepolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=wakadpolice nis:value=WakadPolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=punecrimenewe nis:value=PuneCrimeNewe nis:enabled=true nis:link/>
पिंपरी - ३० ऑगस्ट रोजी 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा संकल्प मेळावा ! उपस्थित राहण्याचे आवाहन

'मी वड्डार महाराष्ट्र संघटना' यांच्या वतीने येत्या ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास वड्डार समाजातील सर्व तरुण बांधवांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

​कार्यक्रमाचे स्थळ व वेळ:
​दिनांक व वेळ: ३० ऑगस्ट, सकाळी १०:३० वाजता
​स्थळ: क्वालिटी सर्कल फोरम, गणेश नगर शेजारी, टेल्को रोड, एम.आय.डी.सी., भोसरी

Video Credit - Amol Dambale 

<nis:link nis:type=tag nis:id=vaddarsamaj nis:value=vaddarsamaj nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=meevaddarmaharashtra nis:value=MeeVaddarMaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bhosarinews nis:value=bhosarinews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punenews nis:value=punenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/>
विद्यानंद बापटांना कानशिलात मारणारा नेमका कोण ? पोलिसांची महत्वाची माहिती

<nis:link nis:type=tag nis:id=punenews nis:value=punenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav2026 nis:value=ganeshutsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=news nis:value=news nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vidyanandbapat nis:value=vidyanandbapat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=notodj nis:value=notodj nis:enabled=true nis:link/>
संपत्तीचा हव्यास की क्रूरता ? शिल्पा गवारे आत्महत्या आमदार नीलम गोरे या प्रकरणावर काय म्हणाल्या ? 

<nis:link nis:type=tag nis:id=wakadsucidecase nis:value=wakadsucidecase nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwadcrime nis:value=pimprichinchwadcrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=neelamgorhe nis:value=neelamgorhe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=Pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=shilpagaware nis:value=shilpagaware nis:enabled=true nis:link/>
बालाजी नगर SRA प्रकल्प कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी बांधकाम कामगार श्रमिक सेना सरसावली; लवकरच कामगार मेळाव्याचे आयोजन.

बालाजीनगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाच्या संदर्भात कामगारांचे हक्क आणि घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बांधकाम कामगार श्रमिक सेनेच्या वतीने लवकरच एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक म्हेत्रे व संघटनेचे सचिव कांचन वाघमारे यांनी दिली.

बालाजीनगर हा कामगार वस्तीचा परिसर असून, येथील कामगारांच्या घरांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. कामगारांच्या घरांसंदर्भातील सर्व अडचणी व समस्या जो बिल्डर सोडवण्यास तयार असेल, त्यालाच एसआरए संमतीचे फॉर्म भरून देण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व कामगारांना एकत्र आणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित केला जाणार असून, या मेळाव्याची निश्�
पिंपरी-चिंचवड: स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच उपचार घेण्याचे डॉ. लक्ष्मण गोफणे यांचे आवाहन..

<nis:link nis:type=tag nis:id=swineflu nis:value=swineflu nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmc nis:value=pcmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=healthupdate nis:value=HealthUpdate nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=staysafe nis:value=staysafe nis:enabled=true nis:link/> 

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली असून, गणेशोत्सव उत्सवापूर्वी ऑगस्ट महिन्यात यात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात जानेवारीत एक, जुलैमध्ये पाच आणि ऑगस्टमध्ये ३१ रुग्णांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सावधगिरीचा इशारा जारी केला आहे.

सुदैवाने, सर्व नोंदणीकृत रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून, महापालिका प्रशासनाने रहिवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना गणेशोत्सवादरम्यान शक्यतोवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचा, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा, हातांची योग्य स्वच्छता राखण्याचा आणि सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय स�
बालाजीनगर SRA संमती घेण्याची घाई का ? प्रकल्पाची माहिती गायब, बिल्डर कोण ? नागरिकांमध्ये चर्चा.

पिंपरी-चिंचवडमधील बालाजीनगर येथील प्रस्तावित एसआरए (SRA) प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला असून, कोणतीही अधिकृत माहिती किंवा बिल्डरचे नाव जाहीर न करता संमती पत्रकांवर स्वाक्षऱ्या घेण्याची घाई सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

  जोपर्यंत प्रकल्पाची पारदर्शक माहिती दिली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या न करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. 

<nis:link nis:type=tag nis:id=balajinagar nis:value=balajinagar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sra nis:value=sra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pcmc nis:value=pcmc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sraproject nis:value=sraproject nis:enabled=true nis:link/>
वडार समाजाच्या हक्कांसाठी शिक्षण, आरोग्य, व रोजगार इतर विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार

पिंपरी दि. 30 ऑगस्ट - 'मी वडार, महाराष्ट्राचा संघटना' आयोजित राज्यस्तरीय 'वडार समाज संकल्प मेळावा' क्वालिटी सर्कल फोरम, गणेश नगर शेजारी, टेल्को रोड, एम.आय.डी.सी. येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संघटनेचे प्रमुख नेते विजयदादा चौगुले यांनी वडार समाजाच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अखंड लढा देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. 

मेळाव्याचे अध्यक्षस्थान मी वडार महाराष्ट्राचा संघटना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पिंटू जाधव यांनी भूषविले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे, माजी महापौर हनुमंतराव भोसले, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक मा. राहुल भोसले, सतीश भोसले, अमित भोसले यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Video Credit - Yunus khatib

<nis:link nis:type=tag nis:id=vadarsam nis:value=vadarsam nis:enabled=true nis:link/>
पिंपरी: दिव्यांग महिलेवर अत्याचार प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल; पोलीस तपासात गंभीर माहिती उघड

<nis:link nis:type=tag nis:id=pimprichinchwad nis:value=pimprichinchwad nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimenews nis:value=crimenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=pimpri nis:value=pimpri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecrime nis:value=punecrime nis:enabled=true nis:link/>
चाकण एमआयडीसी महिंद्रा गेट जवळ सीएनजी टेम्पो ला आग

चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरातील महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक २ जवळ आज एका चालत्या सीएनजी (CNG) टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला असला, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीचा एक सीएनजी टेम्पो रस्त्यावरून जात असताना अचानक त्यामधून गॅस गळती (Gas Leakage) सुरू झाली. क्षणार्धात या गळतीने पेट घेतला आणि संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल 

<nis:link nis:type=tag nis:id=chakan nis:value=chakan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chakanmidc nis:value=chakanmidc nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chakanfire nis:value=chakanfire nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cngtempofire nis:value=cngtempofire nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahindragate nis:value=mahindragate nis:enabled=true nis:link/>