उमरेड: उमरेड शहरात जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
Umred, Nagpur | Apr 11, 2026 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उमरेड शहरातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सुधीर पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.