गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिकांचा आनंद आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी दिवसभर सज्ज राहून बंदोबस्त, वाहतूक नियोजन आणि गणपती मंडळांमधील व्यवस्थेची पाहणी केली.
बाप्पाचा उत्सव आनंदाचा…
आणि नागपूर पोलिसांची जबाबदारी सुरक्षिततेची! 💙🙏
#NagpurCityPolice #NagpurPolice #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #SafeGaneshotsav #PoliceBandobast #CitizenSafety #नागपूरपोलीस #गणेशोत्सव #सुरक्षितगणेशोत्सव