Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
यूपी
Pm

​☀️ कडक उन्हाळ्यापासून स्वतःचा बचाव करा! ☀️ ​गोंदियामध्ये उन्हाचा कडाका वाढत आहे. उष्माघातापासून (Heatstroke) वाचण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवा

3.1k views | Gondia, Maharashtra | May 13, 2026
काय करावे?​भरपूर पाणी, लिंबू सरबत आणि फळांचे रस प्या. ​सुती कपडे, टोपी आणि छत्रीचा वापर करा. ​दुपारी १२ ते ४ या वेळेत घरात किंवा सावलीत राहा. काय टाळावे? ​दुपारी १२ ते ४ दरम्यान कष्टाची कामे किंवा बाहेर जाणे टाळा. ​चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा. ​कडक उन्हात अनवाणी चालू नका. सावधान रहा, सुरक्षित रहा, स्वस्थ रहा! 🙏

MORE NEWS