सावनेर: आय एम ए हॉल सावनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Savner, Nagpur | Jul 6, 2025 आज रविवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी बारा वाजता पासून आय एम ए हॉल सावनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये जवळपास शंभर लोकांनी सहभाग घेतला. रक्तदान श्रेष्ठदान यावकीप्रमाणे त्यांनी रक्तदान केले