बदनापूर: माळशेंद्रा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक
Badnapur, Jalna | Apr 14, 2026 आज दिनांक 14 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील माळशेंद्रा येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठा उत्सवामध्ये साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात गावातून बाबासाहेब यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे ,या निवडणुकीदरम्यान व जयंती दरम्यान सरपंच वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प या जयंतीनिमित्त घेतला आहे.