काटोल: कोंढाळी हद्दीत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीला अटक
Katol, Nagpur | May 18, 2026 कोंढाळी पोलीसानी पेट्रोलिंग दरम्यान राहुल कृष्णाजी मेश्राम (वय २२, रा. कोंढाळी) याला काटोल रोडवरील सार्वजनिक ठिकाणी गांजा भरलेली चिलम ओढताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून अंमली पदार्थ ओढण्याचे साहित्य जप्त करून कलम २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.