पत्रा चाळवर लिहायला दोन पानं मिळाली नाहीत का - आमदार चित्रा वाघ
आज दिनांक 17 मे 2019 वेळ सकाळी 11:40 मिनिटाच्या सुमारास भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून ज्या गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणामुळे त्यांना जेल मध्ये जावे लागलं होतं त्यावर दोन पानं लिहायला त्यांना मिळाले नाहीत का येथील रहिवाशांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्याचाही उल्लेख करायला हवा होता असा प्रश्न यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी केला.