अमित शहा दिल्लीत आले आणि शिवसेना-भाजप मध्ये दरी पाडायला सुरुवात झाली खा .संजय राऊत
आज दिनांक 17 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमिषा हे दिल्लीत आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये दरी पाडायला सुरुवात झाली असल्याचा खुलासा केला असून या विषयी अरुण जेटली यांनीही माझ्याशी यावर चर्चा केली होती असे यावेळी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.