प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अगोदरच्या प्रधानमंत्री यांचे परराष्ट्र धोरण अधिक मजबूत होते - आमदार अबू आझमी.
अर्ज दिनांक 16 मे 2025 वेळ रात्री सात वाजताच्या सुमारास समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदरच्या प्रधानमंत्री यांचे परराष्ट्र धोरण अधिक मजबूत होते त्यामुळे आपणाला कोणत्याही देशासमोर शरणागती पत्करावी लागली नव्हती मात्र प्रधानमंत्री यांनी आता शरणागती पत्करली आहे असे यावेळी आमदार अबू आझमी म्हणाले.