#pimprichinchwadpolice #chikhlipolice #routemarch #pimprichinchwad #ganeshutsav2026 EidAlMilad RakshaBandhan SafetyFirst PoliceBandobast PimpriChinchwad
पिंपरी-चिंचवड:चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी काळात येणारे सण शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याच्या अनुषंगाने आज, दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांच्या वतीने शहरात एका भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी २६ ऑगस्ट रोजी साजरी होणारी ईद-ए-मिलाद, २८ ऑगस्ट रोजी असणारा रक्षाबंधन सण आणि १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणारा गणेश उत्सव २०२६ या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.
हा रूट मार्च आज सकाळी ११:५५ वाजता रुपीनगर येथील ज्ञानदीप शाळेसमोरून सुरू करण्यात आला. तेथून पुढे रुपीनगर पोलीस चौकी, वंदे मातरम चौक, रामेश्वर चौक, एकता चौक यु-टर्न, वेळवण बुद्धविहार मार्ग, मिनार मस्जिद, पुन्हा वंदे मातरम चौक, हुमा बेकरी मार्ग, त्रिवेणी चौक, संविधान चौक, कृष्णान�
Pune City, Pune | Aug 21, 2026