Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

महाड: आ रोहित पवार यांचे उपोषण आता शेतकऱ्यांचे राहिले नसून बंदुक त्यांच्या खांद्यावर ठेवत उपोषणाला 100% राजकिय रंग महाविकास अघाडीचा

Mahad, Raigad | Jun 14, 2026
या कर्जमाफीचा लाभ राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार असल्याने उपोषणाचं ढोंग शेतकऱ्यांनी ओळखलं अन उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवारांच्या सोबत शेतकऱ्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे आणि महाविकास आघाडी घटक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसून येतं. आमदार रोहित पवार यांचं स्वास्तित्व तयार करण्यासाठी उपोषणाचा नाटक महाविकास आघाडीचा अजिंठा चालवण्यासाठी अन्न त्या उपोषण असल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.