कामठी: महालगाव येथील गाईच्या गोठ्यात आढळला जहाल विषारी घोणस साप
Kamptee, Nagpur | Jun 25, 2026 महालगाव येथील गाईच्या गोठ्यात जहाल विषारी घोणस साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली यावेळी घटनेची माहिती सर्पमित्र नितीश भांदक्कर यांना देण्यात आली. ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सापाला सुरक्षित रेस्क्यू केले आणि या सापाबद्दल सविस्तर माहिती दिली