काटोल: प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिली भेट
Katol, Nagpur | May 1, 2026 आज काटोल नरखेड विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कोंढाळी तसेच कचारी सावंगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखली देखील उपस्थित होते. यावेळी तेथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व इतर सहकाऱ्यांशी बोलून देखील त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व समस्यांचे समाधान करण्याचे आवाहन केले.