उमरेड: मकरधोकडा जलाशयात पोहायला गेलेल्या नागपूरच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, दुसराही मृतदेह लागला हाती
Umred, Nagpur | Jul 2, 2026 नागपूर शहरातून फिरायला आलेल्या तीन मित्रांपैकी दोन तरुणांचा मकरधोकडा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. इशारा देणारे फलक दुर्लक्षित करून पाण्यात उतरणे या तरुणांच्या जीवावर बेतले आहे. ब