बदनापूर: आळंदी येथे पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आमदार नारायण कुचे यांनी लावली उपस्थिती
Badnapur, Jalna | May 18, 2026 आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे आणि अधिक मास निमित्त आळंदी येथे पुष्कर चारधाम यात्रा व पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाला व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उपस्थिती लावत डॉक्टर अभंगवाणी गायक श्री महेश जी कंठे यांचे कीर्तन श्रवण करत उपस्थिती लावली आहे, यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार नारायण कुचे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला.