उमरेड: पाचगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ५२ वर्षीय आरोपी अटक
Umred, Nagpur | May 21, 2026 २० मे रोजी पाचगाव पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 'मौजा बिरसा नगर' येथे पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत सट्टापट्टी लिहून जुगाराचा खेळ चालवणारा आरोपी अशोक प्रल्हाद तिडके याला रंगेहात पकडण्यात आले.पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेले कागद, एक निळ्या शाईचा बॉल पेन आणि नगद ५६० र