काटोल: कोंढाळी येथे अवैधरीत्या दारू विकणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Apr 22, 2026 कोंढाळी येथे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अक्षय वरुडकर असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.