डोंबिवली टिळकनगर,पाथर्ली,अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात ,घनकचरा व्यवस्थापनेचा
बोजवारा ,
उपायुक्त रामदास कोकरे यांची सरप्राईज व्हिजिट , सुमित एलकोच्या कामाची पोलखोल करत कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी दिला 48 तासांचा अल्टिमेटम
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर,पाथर्ली,अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नाची आज महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या सरप्राईज व्हिजिट करत प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रभागात कचरा संकलन व साफसफाईचे काम सुमित एलको कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीकडून अपेक्षित पद्धतीने काम होत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. कंपनीचे कर्मचारी गणवेशात नसणे, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन नसणे तसेच कोणत्य�
Kalyan, Thane | Oct 6, 2026