कामठी: जनगणनेच्या नावावर अशी होत आहे फसवणूक ; पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी दिली महत्वाची माहिती
Kamptee, Nagpur | Apr 18, 2026 जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश महाले यांनी आज प्रतिक्रिया द्वारे महत्त्वाची माहिती दिली आहे जनगणनेच्या नावावर फसवणूक सुरू आहे. फोन करून निवडणूक अधिकारी असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात येत आहे.