कामठी: कामठीत गोवंशियांची निर्दयतेने कोंडाकोंडी; जुनी कामठी पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | May 24, 2026 सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांना अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.