युवासेना डोंबिवली शहर संपर्क प्रमुख ओमकार तांबे
यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डम्पिंग येथे गरजू विद्यार्थ्यांना खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या वह्या वाटप आणि भेट वस्तू वाटप
ह्या वेळेस युवासेनेचे ऋग्वेद म्हात्रे, चैतन्य कदम, सोमनाथ तांबे, हर्षल
चोपडेकर,तुषार ठोसर,अजय पाटील, ओमकार देसाई
उपस्थित होते.
Kalyan, Thane | Jul 13, 2026