अडीच कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश!
दीपभारती निधी लिमिटेड कंपनीची अडीच कोटींची फसवणूक,कंपनीचे मालक राजन दुबे यांच्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात रोहित राठोड सह समीना कच्छी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, दोन्ही आरोपींना बेड्या
कल्याण डोंबिवली परिसरात सुमारे अडीच कोटींच्या कथित
आर्थिक अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोहित चंदू राठोड आणि शमीना किची या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची
पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपभारती निधी लिमिटेडचे मालक राजन दुबे यांनी
दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीसाठी काम करणाऱ्या
या दोघांनी बनावट ग्राहक, खोटे पत्ते आणि मोबाईल
क्रमांकांचा वापर करून तब्बल ३८० बनावट ग्राहकांच्या नावावर सुमारे २.५ कोटींचा कथित अपहार केल्याचा
आरोप आहे.या प्रकरणी ११ जुलै २०२६ रोजी मुंब्रा
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर
१२ जुलै २०२६ रोजी पोलिसां
Kalyan, Thane | Jul 13, 2026