उल्हासनगर मध्ये सोन्याच्या व्यापाऱ्याकडून हिट अँड रन
आधी कारने उडवलं आणि पळण्याच्या नादात परत
जखमी व्यक्तीच्या अंगावर कार घातली ,जखमीची मृत्यू
पसार झालेला ज्वेलर्स अविनाश मुथा याला उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या , अविनाश हा कल्याण मधील नामांकित प्रसिद्ध ज्वेलर्स प्रकाश मुथा यांचा मुलगा
Kalyan, Thane | Jul 13, 2026