Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: : उमरेडमध्ये प्रथमच जेटिंग मशीनद्वारे नाला सफाई; नागरिकांना मोठा दिलासा

Umred, Nagpur | Jun 12, 2026
उमरेड शहरातील पावसाळी समस्या आणि नाले तुंबण्याच्या त्रासातून नागरिकांना मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कामठी नगर परिषदेकडून जेटिंग मशीन उपलब्ध करून घेत, शहरात प्रथमच अत्याधुनिक यंत्राद्वारे नाला सफाई मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.