बदनापूर: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आमदार नारायण कुचे यांनी मुंबई मंत्रालय येथे घेतली बैठक
Badnapur, Jalna | Jun 29, 2026 आज दिनांक 29 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुंबई मंत्रालय येथे एक बैठक घेतली आहे, या बैठकीमध्ये मतदारसंघातील पाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे, तसेच विविध मुद्द्यावर सुद्धा याप्रसंगी आमदार नारायण कुचे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चा झाली आहे याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.