Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

काटोल: बिहार राज्यातील आरोपी सरस्वती नगर येथे बसला होता लपून ; काटोल पोलिसांनी घेतले ताब्यात

Katol, Nagpur | Jan 14, 2026
काटोल पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान सरस्वती नगर येथून आरोपी शेख अजमेर शेख जमील राहणार बिहार याला ताब्यात घेतले आहे हा आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरताना मिळून आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे