सावनेर: सावनेर येथील पोलीस स्टेशन कार्यालयात शिवसेनेतर्फे देण्यात आले निवेदन
Savner, Nagpur | Mar 30, 2026 आज सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सावनेर येथील पोलीस स्टेशन येथे शिवने तर्फे निवेदन देण्यात आले हे निवेदन गुजरखेडी येथील अवैध दारूचा धंदा बंद करण्यात यावा याकरिता देण्यात आले. गुजरखेडी येथील दारूच्या धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार मोडकळी झालेले आहे तसेच त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहे याकरिता हे निवेदन देण्यात आले