Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi
यूपी

अंबड: अंबड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ,वर्षभरात बिबट्याने केल्या 18 जनावरांची शिकार

Ambad, Jalna | Dec 11, 2025
अंबड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ,वर्षभरात बिबट्याने केल्या 18 जनावरांची शिकार आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री, गोंदी, धाकलगावसह परिसरात चालू वर्षात बिबट्याचा वावर अनेकवेळा आढळला आहे. त्या बिबट्याने वर्षभरात जवळपास 18 जनावरे फडशा केली आहेत. बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत असून, अनेक ठिकाणी मजूरही शेतात कामाला येण्यास नकार देत असल्याचे चित्र आहे. वडीगोद्री, गोंदी, धाकलगाव, पिठोरी सिरसगाव, दोदडगाव, सुखापुरी, ट

MORE NEWS