मोर्शी: मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या FFS ऑनलाइन खत बुकिंगने
मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी 14 पायऱ्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. तांत्रिक अडचणींच्या कारणाने खत बुकिंग कठीण झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी FFS प्रणाली तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.