Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

पंधराव्या वित्तआयोगाचा अपहार केल्याप्रकरणी सरपंचासह दोन ग्रामसेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल उपसरपंच शिवाजी केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती तक्रार दोन्ही ग्रामसेवकाला करण्यात आल निलंबीत जळकोट पोलीस करीत आहेत अधिक तपास ...

Latur, Latur | Jun 26, 2026

MORE NEWS

कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान... किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌

.दोन तरुण अटकेत. भर चौकात हातात चाकू घेऊन दादागिरी... व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांशीही हुज्जत... व्हिडिओ व्हायरल.
किल्लारीत दोन तरुणांचा भररस्त्यात धिंगाणा... पोलिसांशी अरेरावी आणि शिवीगाळ... सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा.....

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच खुलेआम चॅलेंज... भर चौकात दादागिरी... आणि जिवे मारण्याच्या धमक्या. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे दोन तरुणांनी हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसमोरही या दोघांनी दमदाटी करत शिवीगाळ आणि दादागिरी केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान... किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ .दोन तरुण अटकेत. भर चौकात हातात चाकू घेऊन दादागिरी... व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांशीही हुज्जत... व्हिडिओ व्हायरल. किल्लारीत दोन तरुणांचा भररस्त्यात धिंगाणा... पोलिसांशी अरेरावी आणि शिवीगाळ... सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा..... कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच खुलेआम चॅलेंज... भर चौकात दादागिरी... आणि जिवे मारण्याच्या धमक्या. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे दोन तरुणांनी हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसमोरही या दोघांनी दमदाटी करत शिवीगाळ आणि दादागिरी केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Latur, Latur | Jun 26, 2026

पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची पत्रकार परिषद.

पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची पत्रकार परिषद.

Latur, Latur | Jun 26, 2026

📍बसवराज पाटील यांच्या अभूतपूर्व यशानंतर लातूरातील भाजप कार्यकर्त्यांनी आज लातूर येथे केले जंगी स्वागत.

📍बसवराज पाटील यांच्या अभूतपूर्व यशानंतर लातूरातील भाजप कार्यकर्त्यांनी आज लातूर येथे केले जंगी स्वागत.

Latur, Latur | Jun 26, 2026