पंधराव्या वित्तआयोगाचा अपहार केल्याप्रकरणी सरपंचासह दोन ग्रामसेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल
उपसरपंच शिवाजी केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती तक्रार
दोन्ही ग्रामसेवकाला करण्यात आल निलंबीत
जळकोट पोलीस करीत आहेत अधिक तपास ...
Latur, Latur | Jun 26, 2026