Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: शेजाऱ्याच्या सतर्कतेने रेल्वे स्टेशन रामटेक परिसरातील कुलूप बंद एका घरात अज्ञातां द्वारे चोरीचा प्रयत्न फसला

Ramtek, Nagpur | Mar 16, 2026
रविवार दि. 15 मार्च व 16 मार्चच्या दरम्यानी रात्री दीड वाजताच्या सुमारास रामटेक मनसर मार्गावरील रेल्वे स्टेशन रामटेक समोरील हॉटेल सॅल्यूट इंडियाच्या मागील भागातील डॉ. शील घडले यांच्या कुलूपबंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष करीत चोरीचा प्रयत्न केला. सुरक्षा भिंतीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दार उघडले. मात्र दाराच्या उघडण्याच्या आवाजाने शेजारी लकी लक्ष्मीकांत नागेश्वर यांना अज्ञात चोरांनी बघताच अज्ञात चोर निघून गेले. व पुढील अनर्थ टळला.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रामटेक: शेजाऱ्याच्या सतर्कतेने रेल्वे स्टेशन रामटेक परिसरातील कुलूप बंद एका घरात अज्ञातां द्वारे चोरीचा प्रयत्न फसला - Ramtek News