जाफराबाद: मतदार संघातील रस्त्यांसंदर्भात आ. संतोष पाटील दानवे यांनी आमदार निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक
आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदार संघातील रस्त्यांसंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंत्यांची बैठक घेतली आहे, व रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना या बैठकी दरम्यान आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिल्या आहे, या प्रसंगी बांधकाम विभागाचे सर्व अभियंते उपस्थित झाले होते.