🚨 Mission RISE ‘X’ | ड्रग्समुक्त जळगावासाठी सामूहिक लढा 🚨
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने Mission RISE ‘X’ अंतर्गत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पाळधी बु. येथे विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच मित्र-परिवारामध्ये जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Resist Drugs • Inspire Others • Support Friends • Empower Drug-Free Communities
👮♂️ जळगाव जिल्हा पोलीस दलाचा संकल्प — अमली पदार्थमुक्त जळगाव!
“Together Let’s Build Drug-Free Jalgaon.”
1.9k views | Jalgaon, Maharashtra | Aug 13, 2026