Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; ३ आरोपींना अटक

Umred, Nagpur | Apr 9, 2026
अनुसूचित जमातीच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पाचगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका विद्यार्थिनीसह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या चौकशीत २०१४ पासून अनेक विद्यार्थ्यांनी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले होते.