सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 1, 2026 दिनांक 30 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आरोपी साजन सुरजगीर बेंबे वय 20 वर्ष राहणार चारगाव हा मोजा चारगाव येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.