तिरोडा: केंद्रीय मंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांचे बिरसी विमानतळ गोंदिया येथे जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले स्वागत
Tirora, Gondia | Dec 2, 2025 केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री मा. शिवराजसिंह चौहानजी यांचे गोंदिया येथे आज मला प्रीत्यर्थ येथील बिरसी विमानतळावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केंद्रीय मंत्री मा. शिवराज सिंह चौहाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.