वडवणी: मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले
Wadwani, Beed | Nov 3, 2025 संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. निंबाळकरांनी आरोपपत्र दाखल करण्यास मदत केली पाहिजे. कुणाला मारण्याचा अधिकार पोलिसांनी कुणी दिला असा सवाल अंधारे यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या देत विचारचा आहे. एपीआने महिला डॉक्टरला टॉर्चर केल असा आरोप अंधारे यांनी यावेळी बोलताना केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांना काय भूमिका व्यक्त करायची हा आमचा जॉबच नाही. आम्ही त्यांना काही मानत नाही.