Public App Logo
Profile Picture

Sunil Jadhav Journalist

@sunildjadhav198
454641Followers
11Following
चंद्रपूर: चंद्रपुरात नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने शक्तीचे आराधना करण्यात आले 40 वर्षाची परंपरा कायम
नागभिर: धान पिकाच्या नुकसानीच्या चिंतेत शेतकऱ्याची तलावात आत्महत्या, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील घटना
भद्रावती: अवैध वाळू वाहतुकीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांची कारवाई
चंद्रपूर: चंद्रपुरात काँग्रेस खासदारांच्या विरोधात भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले
सिंदेवाही: शिंदेवाही नवरगाव महामार्गावर रेतीचा ट्रक पलटी
चंद्रपूर: चंद्रपूरच्या एकविरा मंदिरात नवरात्र उत्सव उत्सव
माजलगाव: ऊस दरवाढ जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाहीत, माजलगावात शेतकरी आक्रमक
वडवणी: चिखलबीड परिसरात डोंगरात आढळला महिलेचा मृतदेह
बीड: अमोल खुणे हल्ला प्रकरणात मौजवाडीच्या काही संशयित तरुणांना बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केले
रेणापूर: सायगाव येथे शॉर्टसर्किटने शेतकऱ्याच्या दोन एकर ऊस पिकाला भीषण आग लागली
बीड: सारणी सांगवी येथे कारचा भीषण अपघात एक ठार एक गंभीर
शिरूर कासार: मनोज जरांगे पाटील समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून गावोगावी तांदूळ वाटप करून नारायणगडाच्या दसरा मेळाव्याला आवाहन
बीड: मनोज जरांगे तुमचे आणखी टेंडर ओपन करणार, सुट्टी देणार नाही
बीड: मोमीनपुरा येथे विद्युत वाहिनी स्थलांतराच्या कामाचा आमदार क्षीरसागर यांनी आढावा घेतला
शिरूर कासार: जांब येथील अरुंद पुला संदर्भात शिवसेना ठाकरे आक्रमांक
गेवराई: अमोल खुणे हल्ल्यानंतर मनोज जरांगे विरोधात बारस्कर यांचा गंभीर आरोप
बीड: अमोल खुणे हल्ल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रेखा कोंडे यांनी व्यक्त केले मत
बीड: अमोल खुणे हल्ल्यानंतर मनोज जरांगे पूर्व समर्थक बाबुराव वाळेकर आक्रमक
अलिबाग: रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने सागरी सुरक्षा कबड्डी चषक स्पर्धेत पोयनाड पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकावला
अलिबाग: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी रायगड जिल्ह्यातील नवगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली
अलिबाग: रायगड जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदारांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली
अलिबाग: कमी पावसामुळे अलिबाग भागात भात उत्पादनात 50% ची घट, कृषी विभागाची माहिती
खालापूर: रायगड जिल्ह्यात खालापूर पंचायत समितीला द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला
महाड: रायगड जिल्ह्यातील ओवाळे येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी भेट दिली
बीड: मोंढा परिसरात व्यापाऱ्याची अडीच लाखाची बॅग घेऊन चोरटे फरार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद