Public App Logo
Jansamasya
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका
Priyankagandhi

बाल हृदय रोग 2d इको आणि कलर डॉपलर तपासणी कार्यक्रम बीड

948 views | Beed, Maharashtra | Feb 2, 2026
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आरोग्य विभाग बीड अंतर्गत दिनांक 01/02/2026 घुगे हॉस्पिटल अंबाजोगाई येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने,2D echo तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे येथील नामांकित हृदयविकार तज्ञ डॉ.पंकज सुगावकर सर यांच्या मार्फत एकूण*128* लाभार्थ्यांच्या 2- D Echo द्वारे ह्रदयाच्या तपासण्या करण्यात आल्या . या मध्ये अंबाजोगाई ,केज , परळी , माजलगाव आणि धारूर या तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत संदर्भित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली .
बाल हृदय रोग 2d इको आणि कलर डॉपलर तपासणी कार्यक्रम बीड - Beed News