पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या कोथुळणा निमतलाई जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 5 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये एक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हीत ज्योती आधार फाउंडेशन ची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.